नांदेड| आज दिनांक 2 एप्रिल, 2022 रोजी सकाळी दौलताबाद यार्ड मध्ये मालगाडी ची काही चाके घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आली आहे, काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
अनु क्र. | गाडी क्र. | कुठून | कुठे | गाडी सुटण्याचा दिनांक | अंशतः रद्द |
1 | 07777 | नांदेड | मनमाड | 02.04.2022 | नांदेड-औरंगाबाद |
2 | 07988 | जालना | मुंबई | 02.04.2022 | मनमाड – मुंबई |