भाजपा महानगर कार्यालयापासून भगवे झेंडे व मोदींचे कट आउट हातात घेऊन कार्यकर्ते गगनभेदी घोषणा देत रॅलीला सुरुवात झाली. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे संपर्क कार्यालय, आनंदनगर चौरस्ता,महाराणा प्रतापसिंह पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, चिखलवाडी कॉर्नर, गुरुद्वारा चौरस्ता, ईतवारा, बर्की चौक, चौफळा, सराफा, दिपक सिंह रावत यांचे संपर्क कार्यालय,महावीर चौक,हनुमान पेठ, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आंबेडकर पुतळा, कलामंदिर, शिवाजी नगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर याठिकाणी रॅलीचे स्वागत करून आतिषबाजी करण्यात आली.
याप्रसंगी महानगर जिलाध्यक्ष प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे,बाळू खोमणे, दीपक सिंह रावत,अरविंद भैया भारतीय, नगरसेवक राजू गोरे, दिलीप सिंग सोढ़ी, विजय गंभीरे,अशोक पाटिल धनेगावकर, दिलीप ठाकुर,व्यंकटराव मोकले, शितल खंडील, अनिल सिन्ह हजारी, प्रभु कपाटे, वैजनाथ देशमुख,सुशिल कुमार चव्हाण, व्यंकटेश जिन्दम, राजेश कपूर,निरज चव्हाण,अनिल बोरगावकर,संदीप पावडे,व्यकटेश साठे, शीतल भालके,कुणाल गजभारे,चंचल सिंह जाट,सुनील राने,मारुति वाघ, आशीष नेरलकर,संदीप कऱ्हाळे, संतोष शिरसागर,मनोज जाधव, शंकर मनाळकर, संतोष परळीकर, धीरज स्वामी,राज यादव ,अकबर खान पठान,अंकुश पार्डीकर, प्रताप सिंह खालसा,हुकुम सिंह ठाकुर, महादेवी मठपति,कंचन ठाकुर, लक्ष्मी वाघमारे, अनिल बोरगावकर,बबलू यादव सागर जोशी,नरेश आलमचंदानी, लक्ष्मण पांचाळ, हुकुम सिंह ठाकुर, सचिन उमरेकर, जसवीरसिंह धुपिया, रूपेंद्रसिंह साहू,सुनील पाटिल,आनंद पावड़े,सुरेश निलावर,धनजय नलबलवार,किरपाल सिंग हुज़ूरिया,सोनू उपाध्याय,अरुण पोपळे ,बालाजी सूर्यवशी, गजानन उबाळे, दिलिप् सावंत, अक्षय अमीलकंठवार, रुपेश व्यास, सागर जोशी, , राम मस्के ,अजय गवार ,जयसिंग ठाकुर, अनुप सिंग, अम्बादास जोशी, अनिल लालवानी, चक्रधर कोकटे, आनंदी दास कानोले, अमोल कुल्थिया, बजरंग जोधले,शंकर वानेगाँवकर, चक्रधर कोकाटे,दिनेश मंडले, अशोक पूर्णेकर,अजय दहाड़े, पवन् यादव, बाबू सुनकेवर, दिगंबर लाभसेटवार, कलेश्वर कदम,नारयण कुल्थे, रमेश गटलेवर, भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.