मागील दोन वर्षांपासून कोविड रुग्णांची दिवस रात्र सेवा करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर , सामाजिक कार्यकर्ते गोकुल यादव, प्रा. डॉ . कैलाश भानुदास यादव, आदींच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी जीवन जांगडे, चंद्रभान बटाववाले, शुभम यादव आदी मान्यवर उपस्थित होते.