धनेगाव येथे संतश्री नामदेव बारुळकर महाराज यांचे स्वागत-NNL

नवीन नांदेड। धनेगाव येथे संतश्री नामदेव  बारुळकर महाराज  यांच्या आगमना बद्दल वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे पाटील व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले .

धनेगाव येथे दि 3मार्च रोजी बारुळकर महाराज यांचे माणिकराव विठलं काळे यांच्या निवासस्थानी आगमन झाले असता त्यांचा व तारातीर्थ देवस्थानचे रावसाहेब महाराज यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी कृष्णा कवाळे डॉ .मुंगळ साहेबराव कवाळे, अनिल पाटील कवाळे, गोविंद पाटील कवाळे, नारायण कुंभारे ,नामदेव सोनवणे, ग्रामस्थ व महिलांच्या  उपस्थितीत पूजा करून स्वागत करण्यात आले यावेळी धनेगाव परिसरातील ग्रामस्थ व महिलांच्यी ऊपसिथी होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी