नांदेड| महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा नांदेडच्या जिल्हाध्यक्ष पदी शंकर पवार निवघेकर यांची तर जिल्हा उपाध्यक्ष- संभाजी वडजे, नागोराव मदेवाड, विलास काकडे, जिल्हा सचिव सुधाकर लखमोड, तर राज्य कार्यकारणी सदस्य पदी वसंत जारीकोटे यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक 12 मार्च 2022 , रोजी शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा नांदेड ची निवडणूक संपन्न झाली. सदरील निवडणुक प्रक्रियेसाठी हिंगोली येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी- राजेश भिसे व सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी- राजू भोजे यांनी काम पाहिले. कार्यकारणी: राज्य कार्यकारिणी सदस्य - वसंत जारीकोटे, जिल्हाध्यक्ष- शंकर पवार, कार्याध्यक्ष - प्रवीण जोरगुलवार, सचिव - सुधाकर लखमोड, कोषाध्यक्ष - गजानन पांडागळे, उपाध्यक्ष नांदेड - संभाजी वडजे, उपाध्यक्ष देगलुर - नागोराव मद्देवाड, उपाध्यक्ष किनवट - विलास काकडे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख - राम कपाटे, जिल्हा संघटक - मारोती कदम ,राज्य महिला प्रतिनिधी - संध्या कराळे
जिल्हा कार्यकारणी सदस्य - आनंद शिरुळे , लक्ष्मण कोकने , हेमराज नव्हारे , शरद नीलकंठवार , विनोद कदम, दिलीप काकडे, निलेश वानखेडे, यांची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून नांदेड शहर - गजानन पडलवार ,नांदेड -देवजी बारसे ,अर्धापूर - विनायक केळकर, मुदखेड - व्यंकटेश पाकलवार , कंधार - विश्वास पाटील कदम , लोहा -अमोल आजने , देगलूर - बालाजी माने , मुखेड - संतोष दबडे, नायगाव - रामदास भुताळे , धर्माबाद - संतोष पपुलवाड , बिलोली - बालाजी कानगुलवार , किनवट- विकास पुरी , माहूर - सुधीर राजूरकर , हादगाव - विश्वजीत पाटील कदम , भोकर - बालाजी पाटील सूर्यवंशी, हिमायतनगर - मनोज आडे , उमरी - संदीप पाटील वरवंटकर, यांची निवड झाली.
सदरील निवडणुकीसाठी बालाजी डफडे, सुनील देशमुख, परमेश्र्वर मोरे, राजेश पाटणकर, विजयानंद भोसले, लक्ष्मण हांडे, कल्याण राठोड, सुरेश कावटवाड, शैलेश देशमुख, कैलास पेरके , दत्ता भुते , चंद्रकांत भंडारे, दत्ता चितावर, जयंत जाधव, इरलेवाड, अमित राठोड, राजू चव्हाण, विशाल चंदापुरे, रामचंद्र गजे वाड, राजेश पालेपवाड, किशोर सरोदे, तुळशीराम भरकड, विनोद कदम ,वैशाली सरोदे, सुजाता मंकावर, कल्पना जाधव, अशोक खरात, मोहन म्हैसनवाड , आदींनी सहकार्य केले.