काही रेल्वे गाड्यांत डब्बे कायमस्वरूपी वाढविण्यात आल्या -NNL


नांदेड|
विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मध्ये धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून कायम स्वरूपी डब्ब्यांची वाढ करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

अनु क्र.

गाडी संख्या

वाढविण्यात आलेला डब्बा

आताची डब्यांची संख्या

वाढून झालेल्या डब्यांची संख्या

दिनांक

1

17661 

काचीगुडा ते रोटेगाव

 

3 जनरल डब्बे

 

12

 

15

16.3.2022

2

17662

रोटेगाव ते काचीगुडा  

17.3.2022

3

12729 / 12730

नांदेड-हडपसर-नांदेड   

1 स्लीपर कोच

21

22

15.03.2022

4

12768/12768

तृतीय श्रेणी वातानुकुलीत

20  

21

14.3.2022  

5

17619/17620

18.3.2022

6

17621/179622

18.3.2022

7

17623/17624

1 स्लीपर कोच

21

22

17.3.2022

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी