अकोला-तिरुपती आणि पूर्णा-तिरुपती या रेल्वे गाड्यांना एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुदतवाढ -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड रेल्वे विभागा मध्ये सध्या धावत असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा या रेल्वे गाड्यांना 1 एप्रिल ते 2 ऑगस्ट दरम्यान मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे - 

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून – कुठे

 

निघण्याची वेळ

पोहोचण्याची वेळ

मुदत वाढ

 

सरासरी

1

07605

तिरुपती–अकोला

(शुक्रवार)

साप्ताहिक

12.30

12.15

01 एप्रिल ते

27 जुलै, 2022  

2

07606

अकोला–तिरुपती

(रविवार )

साप्ताहिक

08.20

06.25

03 एप्रिल ते

31 जुलै, 2022   

3

07607

पूर्णा – तिरुपती

(सोमवार)

साप्ताहिक

12.40

07.50

04 एप्रिल ते

01 ऑगस्ट, 2022   

4

07608

तिरुपती – पूर्णा

(मंगळवार)

साप्ताहिक

20.15

15.20

05 एप्रिल ते

02 ऑगस्ट, 2022   

;

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी