नांदेड| प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार, दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून नांदेडकडे आगमन. सायंकाळी 4 वाजता ग्रामीण दंत महाविद्यालय ॲण्ड रिसर्च सेंटर ला भेट. नांदेड येथे मुक्काम.
बुधवार, दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सह संचालक, उच्च शिक्षण विभाग यांच्या समवेत चर्चा. दुपारी 12 वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ नांदेड येथे सुनावनीस उपस्थित. नांदेड येथे मुक्काम. गुरुवार, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण