नांदेड मध्ये गुरु गोबिंदसिंघजी यांची जयंती उत्साहात साजरी..... मिरवणूक आणि इतर कार्यक्रमसंपन्न
नांदेड(रविंद्रसिंघ मोदी)सर्व धर्म समभावाचे प्रतीक शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी यांची ३४८ वीं जयंती मंगळवार, ता. ७ जानेवारी रोजी नांदेडच्या गुरुद्वारात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. ..