पन्नास गावाच्या आरोग्याचा भार एकच वैद्यकीय अधिकाऱ्यावर
सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरची वाणवा
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मदर पी.एच.सी.म्हणून परिचित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा असल्यामुळे ५० गावे, वाड्या - तांड्यातील सुमारे ५७ हजार लोकसंखेच्या आरोग्य सांभाळता सांभाळताना वैद्यकीय अधिकार्याचे आरोग्य बिघडत चालले आहे. करिता या ठिकाणी द्वितीय वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचार्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी रास्त मागणी आरोग्य प्रेमी नागरीकतुन केली जात आहे. .......