स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांचे अखेर निलंबन
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)पॅरोलवरील फरार आरोपीकडून जमीन विकत घेणाऱ्या पोलीस निरीक्षक ढोले यांना प्राथमीक चौकशी नंतर निलंबीत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक व्ही.एन.जाधव यांनी जारी केले आहेत. या प्रकरणाचा नांदेड लाईव्ह न्युज ने पहिल्या दिवसापासून पाठपूरावा केला होता. ........