हिमायतनगर शहराला नगरपालिकेचा दर्जा द्या ..
सरदार खान यांचे अजितदादांना साकडे
हिमायतनगर(वार्ताहर)जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिमायतनगर शहराला ग्राम पंचायतीचा दर्जा द्या . अश्या मागणीचे निवेदन हिमायतनगर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य सरदार खान यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवून साकडे घातले आहे. ..........