राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शिबिराचे रविवारी आयोजन
हिमायतनगर(वार्ताहर)राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे कामकाज प्रभावीपणे राबवण्याकरता दि.०८ रविवारी येथील ग्रामीण रुग्णालय मैदानात आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात तालुक्यातील तमाम लाभार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान वैद्यकीय अधीक्षक दामोधर राठोड यांनी केले आहे. ........