हिमायतनगरच्या अवैद्य साठ्याच्या गोडावून वर स्थागुशाचा छापा....
आर्थिक तडजोडीने केवळ दोन रॉकेलच्या टाक्याच्या नोंदीची शुल्लक कार्यवाही
हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील उमर चौकात एका राजकीय पुढार्याच्या वरद हस्ताने चालविण्यात येणाऱ्या गोडावून वर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग(एल.सी.बी.)च्या पथकाने दि.१० रोजी रात्री छपा टाकला असून, या ठिकाणी रॉकेल व गैसच्या टाक्या मोठ्या प्रमाणात सापडल्या असताना केवळ दोन रॉकेल टाक्या जप्त केल्याची शुल्लक कार्यवाही करून मोठी आर्थिक तडजोड केल्याची चर्चा शहरात सुरु आहे. ...........