मनीषा आश्रम शाळेत सुविधांचा अभाव.....
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने पालकात नाराजी
हिमायतनगर(अनिल मादसवार)मागील अनेक वर्षापासून पोटा बु.येथील मनीषा आश्रम शाळा या ना.. त्या .. कारणाने नेहमीच चर्चेत येत आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने निवासी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. मात्र विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालकाच्या हलगर्जीपणाबाबत पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे...........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3943&cat=Nanded