दोषी पोलिस अधिकार्यास निलंबित करा...
अन्यथा तीव्र आंदोलन छेडू ... भरांडे
हिमायतनगर(अनिल मादसवार)मातंग समाज हा शुरविरांचा वंशज आहे, अद्य क्रांतिवीर लहूजी साळवे, यांनी या भूमीत क्रांतीची बीजे पेरली आहेत. त्या क्रांतिवीरांच्या वंशजावर अन्याय अत्याचार होत आहेत. यापुढे मातंग समाजावर अन्याय अत्याचार खपवून घेतला जाणार नाही..समाजाच्या माणसावर अन्याय होत असेल तर लोकस्वराज्य जन आंदोलन स्वस्त बसणार नाही असा खान खाणीत इशारा यावेळी रामचंद्र भरांडे यांनी शुक्रवारी रास्ता रोको व मोर्चा प्रसंगी दिला.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3926&cat=Himayatnagar