एकमतच्या आरती संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
हिमायतनगर(वार्ताहर)नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली असून, त्या निमित्ताने माहूरच्या रेणुका देवीची महंती व आरती संग्रह असा दोनीचा संगम असलेल्या पुस्तिकेची प्रकाशन हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.०७ सोमवारी करण्यात आले. .......