विद्दुत वितरण कंपनीच्या बेजबाबदार पणामुळे पोमनाळा गाव पाच दिवसापासून अंधारात..
भोकर(वार्ताहर)तालुक्यातील पोमनाळा गाव गेल्या पाच दिवसापासून अंधारात आहे. मात्र विद्दुत वितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकार्यामुळे गावकर्यांना ऐन नवरात्र उत्सवात अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे. येथील विद्दुत पुरवठा करण्यात येणारे रोहित्र जाळले असून, संबंधित विभागाचे ......