बाप्पाला निरोप...

सुखकर्ता...दुखहर्त्या बाप्पाला भावपूर्ण निरोप....



हिमायतनगर(अनिल मादसवार)अनंत चर्तुदशी बुधवारी दि.१८ रोजी दुपारी वाजत गाजत निघालेली श्री गणेशाची मिरवणूक गुरुवारी मध्यरात्री ०१ वाजता येथील श्री परमेश्वर मंदिरात पोहोंचली. तूच सुखकर्ता ... तूच दुखहर्ता... अवघ्या दिनाच्या नाता... बाप्पा मोरया रे... चरणी ठेवितो माथा... गणपती अपने गांव चाले... कैसे हमको चैन पडे... अश्या उत्साहपूर्ण वातावरणात मध्यरात्रीला २.५ वाजता सर्वात शेवटी नवप्रशांत गणेश मंडळाच्या युवकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3567&cat=Himayatnagar

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी