सरसम बैन्केत शेतकऱ्यांची लुट ..दलालांचा सूळसुळाट
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील सरसम येथील भारतीय स्टेट बैंक शाखेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची दलाला मार्फत मोठ्या प्रमाणात लुट करण्यात येत असून, या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.