हिमायतनगर अवैद्य गुटख्यावर छापा.... गुन्हा दाखल...
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील चौपाटी तील अमेर जर्दास्टोअर्स वर छापा मारून अवैध्य रित्या गुटखा बाळगील्या प्रकरणी एकाला ताब्यात घेऊन हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3480&cat=Himayatnagar
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3480&cat=Himayatnagar