डॉकयॉर्ड इमारत दुर्घटनेचा बळी ठरलेले पत्रकार योगेश पवार व कृषी व्यापारी कल्याण चवरे यांना भावपूर्ण श्रधांजली
हिमायतनगर(वार्ताहर)मुंबई येथे शुक्रवार डॉकयार्ड रोड परिसरातील इमारतीतील दुर्घटनेत २२ कुटुंबासह दैनिक सकाळचे वार्तांकन करणारा योगेशचा पवार यांचा ढिगाऱ्यानं बळी घेतला. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या पवार यांना हिमायतनगर तालुका पत्रकार संघाच्या वतीने येथील उत्कर्ष फोटो गैलेरी कार्यालयात भावपूर्ण श्रधांजली अर्पण करण्यात आली. http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3809&cat=Himayatnagar