'श्री' विसर्जनासाठी महापालिका सज्ज
सात ट्रॅक्टरच्या माध्यमातून यंदा निर्माल्य संकलन
चार क्रेन, 125 जीवरक्षक तैनात
लाकडी बॅरेकेटींग, प्रकाशाची अतिरिक्त सोय
सहा फ़ूटांवरील मूर्तींचे फ़क्त नावघाटावरच विसर्जन
नांदेड(अनिल मादसवार)लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी नांदेड महापालिकेची सर्व यंत्रणा तयारीनिशी सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिका, एमजीएम महाविद्यालय, युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक घाटावर निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली असून ......