खाऊ

भोकरमध्ये अंगणवाडीच्या खाऊत किडे, आळ्या , बालकांचे आरोग्य धोक्यात

भोकर(मनोज चव्हाण)शहरातील ७ शाळेतील विद्यार्थांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात आळ्या व किडे निघाल्याची घटना दि.१३ रोजी उघड झाली आहे. त्यानंतर पालकात भीतीचे वातावरण पसरले असून,या बाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी