हदगाव, शे चांदपाशा। नादेड जिल्ह्याचे नवे जिल्हाअधिकारी आभिजित राऊत यांनी पुर्वसंध्येला हदगाव कार्यालयास भेट देवून कार्यालयात कामकाजाची तपासणी केली अस तहसिल कार्यालय द्वरे जारी केलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.
दि 22 नोव्हेंबर च्या पञकात म्हटले आहे की, जिल्हाअधिकारी यांनी कार्यालयीन कामाची पाहणी करुन कार्यालय संबंधी सुचना देवून त्यांच्या शाखेतील विभागाकडुन सर्व अभिलेखे व नोंद वह्या व संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद केला व मार्गदर्शन के. तसेच नादेडकडे जातांना त्यांनी एका शेतात जावुन रब्बी पिकाची ई-पीक पाहणी करुन या बाबतीत मार्गदर्शन केले असल्याचे प्रसिद्धी पञकात म्हटले आहे यावेळी हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसालदार जीवराज डापकर मंडळ निरक्षक अरुण गिते, अव्वल कारकून एस एस हाक्के, तलाठी मुगल प्रफुल्ल ठाकरे यावेळी उपस्थित होते .