कै. गणा लालु चंचलवाड यांचे वृद्धापकाळाने निधन -NNL


नायगाव।
तालुक्यातील मौजे कहाळा (बु) येथील जेष्ठ नागरिक पंचक्रोशीत वाघे म्हणून प्रसिद्ध असणारे कै. गणा लालु चंचलवाड यांचे वयाच्या 99 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि.10/11/2022 वार रोज गुरुवार सायंकाळी 6.30वा निधन झाले.

त्यांच्यापश्चात  दाेन मुले, तीनसुना व दोन मुली नातु,पंतु  असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.11/11/20200 राेज शुक्रवार दुपारी 3 वाजता  अंत्यविधी ठेवण्यात आला आहे. ते प्रकाश गणा चंचलवाड व पांडुरंग गणा चंचलवाड यांचे ते वडील हाेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी