नांदेड| बिलासपुरविभागातील ट्राफिक ब्लॉक मुळे नांदेड - संत्रागच्ची -नांदेड एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे–
१) दिनांक 14 नोव्हेंबर 2022 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12767 हुजूर साहिब नांदेड – संत्रागच्ची एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २) दिनांक 16 नोव्हेंबर 2022 ला संत्रागच्ची येथून सुटणारी गाडी संख्या 12768 संत्रागच्ची - हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.