नांदेड| प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून विविध ठिकाणी विशेष गाड्या चालवीत आहे, त्या पुढील प्रमाणे --
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून-कुठे | प्रस्थान | आगमन | दिनांक |
1 | 07082 | नांदेड – विशाखापट्टनम | 13.15 (शुक्र) | 10.30 (शनी) | 28.10.2022 |
2 | 07083 | विशाखापट्टनम –नांदेड | 17.35 (शनि) | 15.10 (रवी) | 29.10.2022 |
1. गाडी क्रमांक 07082 नांदेड - विशाखापट्टणम विशेष गाडी : ही विशेष गाडी मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनापल्ली, गुंटूर, विजयवाडा, गुढीवाडा, कैकल्लूर, अकिवडू, भीमावरम टाऊन, तनुकू, निदादावोलू, राजमुंद्री, समलकोट, अन्नवरम, तुनी, अनकापल्ले आणि दुव्वाडा स्थानकांवर थांबेल.
2. गाडी क्रमांक 07083 विशाखापट्टनम- नांदेड स्पेशल ट्रेन: - ही विशेष गाडी दुव्वाडा, अनकापल्ले, अन्नावरम, समलकोट, राजमुंद्री, ताडेपल्लीगुडम, एलुरू, रायनापाडू, मढीरा, खम्मम, वारंगल, काझीपेठ, सिकंदराबाद, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर आणि मुदखेड स्थानकांवर थांबेल.