नांदेड| विशानगर येथील गोविंद भांगे यांचे निधन झाले आहे. विशालनगर येथील गोविंद भांगे यांचे दि. 08 ऑक्टोंबर रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षोचे होते. त्यांच्यावर शांतीधाम स्मशानभुमीत सायंकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जवाई, एक मुलगा असा परिवार आहे.