नांदेड ते हडपसर (पुणे) विशेष रेल्वे -NNL


नांदेड| 
दिवाळी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड ते हडपसर (पुणे) दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

 

अनु क्र

गाडी क्र.

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

दिवस

दिनांक

1

07403

नांदेड – हडपसर (पुणे)

21.30   

10.45 

रविवार

23 ऑक्टोबर-2022

07404

हडपसर (पुणे) - नांदेड

11.50 

23.45 

सोमवार 

24 ऑक्टोबर-2022

 

हि गाडी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी,  दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबेल 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी