उस्माननगर। पोखरभोसी येथील माजी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन कै. दावजी पाटील ताटे यांच्या पत्नी व छावा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष श्री पाटील ताटे यांची आजी कै.केवळाबाई दावजी पाटील पोखरभोसी ता.लोहा यांचे दि.29 सप्टेंबर रोज गुरूवार ह्या दिवशी दुपारी एक वाजता रहात्या घरी अल्पशा अजाराने वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन झाले .त्यांचा अंत्यसंस्कार दि.30 सप्टेंबर रोज शुक्रवार सकाळी 11वाजता पोखरभोसी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले,दोन मुली,नातू ,पनतू असा मोठा परिवार आहे.