नविन नांदेड। महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत नांदेड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएश यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा जिजाऊ सृष्टी सिडको येथे घेण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन संत महापुरुष बाबाजी हजुर साहेब लंगर साहेब ,व तेजपालसिंघ खेड.चंचलसिंघ जट व स्वराती विद्यापीठ चे स्पोर्ट्स डायरेक्टर नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी.एम वाय एस ए .चे जॉईंट सेक्रेटरी जिल्ह्याचे सचिव कुलदीपसिंघ जट, व पंच .राणी दळवी, केशव जाधव,उर्मिला साजणे ज्योतदिपकौर,सौरभ पवार,सुमित डोंगरे ,पूजा सूर्यवंशी.श्रद्धा भालेराव.कपिल गायकवाड,स्पर्धेचे तांत्रिक समिती विनोद वाघमारे व सूत्रसंचालन मुख्यध्यापीका राणीकौर कौचर व एकनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले तर या ठीकाणी जिल्ह्यातील अनेक खेळाडू ची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
ट्रॅडिशनल आर्टिस्टिक सिंगल व पेअर .आणि रिदमिक पेअर .या चार प्रकारच्या खेळात वयोगट १४ वर्षा आतील १८वर्षा आतील व १८ वर्षा वरील तीन वयोगटातील अनेक मुले व मुली स्पर्धेमध्ये भाग घेतले,यात विजेत्या योगासनपटूची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आले. तर या चार प्रकारामध्ये वयोगट मध्ये ट्रॅडिशनल प्रथम,गोल्ड मेडल .पूजा शिरगिरे .लक्ष्मण येळगे ,पूजा परसुरे ,कृष्णा जाधव द्वितीय.सिल्वर मेडल. श्वेता दाणेकर,अभिषेक पंदलवार, पूजा फुगारे, महेश रानगिरे, तृतीय.ब्राऊन मेडल, भावींनी जाधव,सुगत सोनटक्के ,श्रद्धा फुगारे,अक्षय सूर्यवंशी, आर्किटीक सिंगल प्रथम ,गोल्ड . पूजा परसुरे .कृष्णा जाधव, पूजा शिरगिरे .
सुमित धोंडगे .दत्ता गोरगले, द्वितीय. सिल्वर मेडल. श्वेता दाणेकर ,विजय केंद्रे, तृतीय. ब्राऊन मेडल. भावींनी जाधव, आर्टिस्टिक पेअर प्रथम,गोल्ड. शरयू पावडे , समृद्धी कडगे, सुमित धोंडगे,शैलेश मदलेवार, द्वितीय सिल्वर मेडल, श्वेता दाणेकर ,पूजा कशीगिरे, तृतीय. ब्राऊन मेडल, संध्याराणी सूर्यवंशी ,भावींनी जाधव, रिधमिक पेअर प्रथम,गोल्ड. श्रद्धा फुगारे ,पूजा फुगारे, श्वेता दाणेकर ,पूजा कशीगिरे, द्वितीय.सिल्वर मेडल. सूर्यवंशी संध्याराणी,भावींनी जाधव, तृतीय.ब्राऊन मेडल. ऋतुजा कस्तुरे, सुष्मिता माळगे असे या खेळाडूंचे समावेश आहे, पुढील स्पर्धा यशस्वी राहावे याकरिता नांदेड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांनी सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.