नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित -NNL


नांदेड| 
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  162 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, नांदेड ग्रामीण 1, किनवट 2, मुखेड 1, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 445 एवढी झाली असून यातील 1 लाख 732  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 2  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 12,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 9 असे एकूण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 865
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 96 हजार 993
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 445
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 732
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-
 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी