बूथ सशक्तिकरण अभियान २०२२ अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल मध्ये -NNL


हिमायतनगर|
हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात बूथ सशक्तिकरण अभियान २०२२ अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल मध्ये संघटनंत्मक आढावा बैठक संपन्न झाली. 

यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड यांच्याकडून संघटनात्मक बैठकीस संदर्भात प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य रामदास पाटील सोमठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला भाजपाचे सुधाकर पाटील सोनारीकर, किशनरावजी वानखेडे, संजय गोसलवाड, डी बी पाटील, कांता गुरु वाळके, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याण सिंग ठाकूर, राहुल पाटील देवसरकर, ज्ञानेश्वर शेवाळे, अहमद भाई, विनायक ढोणे, तुकाराम कोमलवाड, मधुकर पांचाळ, हिदायत खाँन पठाण,

परमेश्वर सूर्यवंशी, वामनराव पाटील, परमेश्वर पाटील, विठ्ठल वानखेडे, जीवन जयस्वाल, सुरेश गुंठेवाड, अभिलाष जयस्वाल, सज्जन आडे, नामदेव राठोड, सदा महाराज, विकास आंबेगावकर, सचिन कोमावार, रामेश्वर पकलवाड, शंकर चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, सुभाषराव माने, विनोद दुर्गेकर, माधव कदम, अनिल माने, बालाजी ढोणे, संतोष डांगे, प्रमोद शिरफुले यासह भाजपाचे तालुक्यातील विविध आघाडीचे पदाधिकारी या बैठकीला सर्कल प्रमुख ,गण प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थिती होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी