किनवट| आगामी गणेश उत्सव शांततेत, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून करण्यात यावे याकरिता किनवट पोलीस स्टेशन येथे भेट देण्यासाठी आले होते.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे हे पैनगंगा नदीवर गणेश विसर्जन कुठे करण्यात येते त्याची पाहणी करीत करतांंना त्यांच्यासोबत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपानेते बिभीषण पाळवदे सर इत्यादींची उपस्थिती होती.