ऑटोचालकाच्या प्रामाणिकपणामूळ हरवलेला मोबाईल मुलीला मिळाला परत-NNL


नांदेड। जिल्हा परिषद नांदेड सलमान पेस्टीज कॉम्प्लेक्स येथुन एक चाईनिज बाहेर देशातील मुलगी वेळ 4 वाजता रिक्षा क्रमांक MH 26 N 4566  टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड जिल्हाचे सदस्य ऑटोरिक्षा चालक संजय नारायण सोनकांबळे रा सिडको मो, 8888934181, याच्या रिक्षात बसुन गुरुद्वारा गेट नंबर 2 वर उतरली आणि आपला मोबाईल ऑटोमध्ये विसरून निघुन गेली.

रिक्षा चालक जुन्या मोढयात जाऊन थांबले असता दुसऱ्या रिक्षा चालकांनी सांगितले की मामा आपल्या सिट वर vivo कंपनीचा मोबाईल किंमत 16000/- रुपये आहे. मामानी मोबाईल घेऊन खिशात ठेवला संध्याकाळी मुलीचा फोन आला होता. मामाला फोन उचलायला जमत नव्हते मामाने टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष अहेमद (बाबा) यांना फोन केला. एक मोबाईल सापडलं रिक्षा मध्ये एक मुलगी प्रवासी होती मि सांगितले फोन उचला आणि आपला फोन माझ्याकडे आहे. सकाळी सकाळी 10 वाजता वजिराबाद पोलीस स्टेशन या आणि घेऊन जा.

 दुपारी 1 वाजता वजिराबाद पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार साहेब, टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष अहेमद (बाबा) रिक्षा चालक संजय सोनकांबळे, यांचं हस्ते मुलीला मोबाईल परत करन्यात आलें. मुलीने सहखुशीने रिक्षा चालकांना 500/- रुपये रोख रक्कम दिले पोलीस निरीक्षक साहेब यांनी सुध्दा कोतुक केलें. टायगर संघटनेनं पन सहकार्य केले, प्रवासी मुलींचे नांव लचा मिहिनी, मोबाईल नंबर 8787860392 व सदस्य शेख हमीद आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी