कुसूमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको येथील १२ वर्ष पुढील वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोना लस -NNL


नविन नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्र यांच्या वतीने डॉ.हमीद व पर्यवेक्षक सुरेश आरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका व आशा वर्कर्स यांनी कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको येथील शालेय विद्यार्थी यांना १२ वर्षा पुढील  वयोगटातील  मुलांना कोरोना लस देण्यात आली.

नावामनपा हद्दीतील १२ वर्ष ते पुढे असलेल्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी कोरोना लस मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश सिंह बिसेन व मातृ सेवा केंद्र सिडको चे वैद्यकीय अधिकारी डॉ .अब्दुल हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक सुरेश आरगुलवार, आरोग्य कर्मचारी देविदास भुरेवार, एनजीओ शिवकन्या , परिचारीका जयश्री दरेगावे, नसरीन पिंजारी,मिनाक्षी शिंदे, वैशाली वाघमारे,आशा वर्कर्स शिला सोनकांबळे,सुरेखा सातव,सनसोळे, लोखंडे,पुष्पा डोगंरे,सवित्रा कोतापल्ले,राजश्री करडखेले यांनी शाळेतील जवळपास ४५० विद्यार्थ्यांना लस दिले तर शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर जोशी, उपमुख्याध्यापक सौ.शशीकला बिरादार,शिक्षक जाधव एस.डी. हंबर्डे व्हि.ए. सौ.देशमुख हि.के.माखणे, एम.डी,सौ.कोरै एस.जी, कळसकर बि.जी, शिंदे वाय,टी,सौ, व्यवहारे एस.डी,वडजे, एस.पी,एसके, एल,एन,सौ.के.पे.एसजे,यानी सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी