नांदेड-तिरुपती-नांदेड दरम्यान 14 साप्ताहिक विशेष गाड्या सिकंदराबाद-गुंटूर मार्गे -NNL


नांदेड।
दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड-तिरुपती -नांदेड दरम्यान आणि नगरसोल-तिरुपती-नगरसोल दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे -

अनु क्र.

गाडी संख्या

 

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

जुलै-22

ऑगस्ट-22

 

फेऱ्या

1

07639

नांदेड-तिरुपती (शुक्रवार)

15.00

08.00

15, 22, 29

5, 12, 19, 26

07

2

07640

तिरुपती-नांदेड (शनिवार)

23.40

17.50

16, 23, 30

6, 13, 20, 27

07

3

07633

नांदेड-तिरुपती (शनिवार)

12.00

08.30

16, 23

--

02

4

07634

तिरुपती-नांदेड (रविवार)

21.10

17.20

17, 24

--

02

5

07641

नांदेड-तिरुपती (सोमवार)

22.45

19.30

18, 25

--

02

6

07642

तिरुपती-नांदेड (मंगळवार)

21.55

17.20

19, 26

--

02

7

07637   

तिरुपती -नगरसोल (रविवार)

07.00

13.20

17, 24, 31

--

03

8

07638

नगरसोल-तिरुपती (सोमवार)

22.00

03.00

18, 25

01

03    


01) गाडी क्रमांक  07639 / 07640 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी (14 फेऱ्या):

   या विशेष गाड्या मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेद्दी, सिकंदराबाद, नालगोंडा, मिरयालगुडा, नदीकुडी, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, चिरला, ओंगोल, नेल्लोर, गुडूर आणि रेणीगुंठा मार्गाने धावतील आणि या सर्व रेल्वे स्थानकांवर थांबतील.

02) गाडी क्रमांक  0763 / 07634   नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी (04  फेऱ्या)

    या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेराम, चित्तापूर, सुलेहाल्ली, याग्दीर, कृष्ण, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुटी, तादिपात्री, येरागुंताला, कडप्पा, रेनिगुंता मार्गाने धावतील आणि या सर्व या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

03) गाडी क्रमांक 07641/07642 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी (4 फेऱ्या)

या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर,  चित्तापूर, याग्दीर, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुटी,  तादिपात्री, येरागुंताला, कडप्पा, रेनिगुंता मार्गाने धावतील आणि या सर्व या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

04) गाडी क्रमांक 07637/07638 तिरुपती-नगरसोल-तिरुपती विशेष गाडी (06 फेऱ्या)

 या विशेष गाड्या औरंगाबाद, जालना, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, लीन्गाम्पल्ली,  सिकंदराबाद, पगीदिपल्ली, नालगोंडा, मिरयालगुडा, नदीकुडी, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, चिरला, ओंगोल, नेल्लोर, गुडूर आणि रेणीगुंठा या मार्गाने धावतील आणि या सर्व रेल्वे स्थानकांवर थांबतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी