मुखेड| तालुक्यातील तिन्ही पतसंस्था बिनविरोध काढुन जिल्ह्यात एक नवा आदर्श सहकार क्षेत्रात निर्माण करत पतसंस्थेच्या पदाधिकारी निवडी सुध्दा बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत मोहनावती पतसंस्था मुखेडच्या चेअरमन पदी शअशोक चव्हाण ,उपाध्यक्ष पदीशोभा टेकाळे ,सचिव पदी सुधीर श्रुंगारे ,खजिनदार पदी .पद्मिबाई मेरगेवार यांची बिनविरोध करण्यात आली.
या निवडी याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतिने नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख व्यंकट गंदपवाड , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख शिवाजी बोनलेवाड, पदोन्नत मुख्याध्यापक दिलीप किनाळकर, शिक्षक परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक मारोती गिते,संजय कोरे, शिवाजी येवतीकर,बालाजी राऊतवाड,पांडुरंग दिनकर, गोविंद नारलावार , तालुका अध्यक्ष बस्वराज निर्णे, संचालक अनिल मारमवार,शिवराज साधु,सुरेश आचमारे, संजय सातमवार, संदीप राजुरे,सचिन रामदिनवार,शिवाजी कराळे,राम जाधव ,शरद डावकरे, ज्ञानेश्वर आप्पाने, सुरेश जाधव, कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण,शंकर मुसांडे,सुभाष दिग्रसकर ,रमेश आचमारे बस्वराज साधु आदिणी केले.