हिमायतनगर| तालुक्यातील शिबदरा येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक किसन भालेराव यांचे गुरुवार दि. 5 मे रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,वडील, दोन मुले, दोन मुली, जावई,सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर सायंकाळी पाचच्या सुमारास शिबदरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.