जयपूर –हैदराबाद दरम्यान सोळा विशेष रेल्वे -NNL

नांदेड-संत्रागच्ची एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द   

प्रवाशांच्या गर्दीला लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद – जयपूर - हैदराबाद दरम्यान सोळा विशेष गाड्या चालवीत आहे ,  ते पुढील प्रमाणे --- 

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

गाडी सुटण्याची वेळ

गाडी पोहोचण्याची वेळ

गाडी सुटण्याचा दिनांक

 

 

फेऱ्या

मे -2022

 

जून -2022

1

07115

हैदराबाद – जयपूर

20.20 (शुक्रवार)

05.25 (रविवार)

6, 13, 20, 27

 

3, 10, 17, 24

 

08

2

07116

जयपूर – हैदराबाद

15.20

(रविवार )

01.00  (मंगळवार)

8, 15, 22, 29

 

5, 12, 19, 26

 

08

 

            प्रवासादरम्यान, गाडी संख्या 07115 07116 हैदराबाद-जयपूर- हैदराबाद विशेष गाडी सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, मुदखेड, नांदेड,  पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मंदसौर , नीमच, चीतौरगढ, भिलवाडा, बिजैनगर, अजमेर आणि फुलेरा येथे  थांबेल.

 

            वरील विशेष गाड्यांमध्ये प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय शय्या असे डब्बे असतील.


नांदेड-संत्रागच्ची एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या रद्द  


ट्राफिक ब्लॉक मुळे नांदेड-संत्रागच्ची-नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्णतः रद्द करण्यात येत आहेत त्या पुढील प्रमाणे ---

 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून – कुठे

दिनांक

 

शेरा

3

12767

हुजूर साहिब नांदेड-संत्रागच्ची

09 आणि 16 मे, 2022

(सोमवार)

 

पूर्णतः रद्द

4

12768

संत्रागच्ची – हुजूर साहिब नांदेड  

11 आणि  18 मे,  2022

(बुधवार

 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी