नारीशक्ती

चुणूक कणखरतेची.. नारीशक्तीची...


भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त नांदेड येथील मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभात जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारंभातही विविध दलांच्या संचलनांचे नेतृत्वही महिला अधिकारी उपअधीक्षक निता पाडवी यांनी केले. तर महिलांच्या इतर प्लाटून्समधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही शानदार, नेत्रदिपक संचलन करून, समारंभ दिमाखदारच केला. पण महिला सशक्तीकरण आणि कणखर नेतृत्त्वाचीही चुणूक दाखवून दिली. छाया - विजय होकर्णे 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी