कृषी वसंत या कृषी प्रदर्शनास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे -- केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार
मुंबई(प्रतिनिधी)कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार असल्याने नागपूर येथे आयोजित `कृषी वसंत` या कृषी प्रदर्शनास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज येथे केले. ........