महाशिवरात्र यात्रा उत्सव बैठकीत भरगच्च धार्मिक -सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन
हिमायतनगर(अनिल मादसवार)सबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या भगवान श्री शंकराची मूर्ती जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या शनिवारच्या बैठकीत महाशिवरात्र यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात्रेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरगच्च धार्मिक - सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व विविध कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. ..