तंटामुक्त भवन व ठक्करबाप्पा योजनेतील १२ लक्ष कामाची चौकशी करून
आदिवासींच्या कल्याणाचा निधी गिळंकृत करू पाहणाऱ्या अधिकार्यांना निलंबित करा...
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे चिचोर्डी येथील ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या १२ लक्ष रुपयाची अर्धवट कामे अल्पावधीतच धुळीत मिळाली असून, या कामाची चौकशी गुननियन्त्रक मापक मशीनद्वारे करावी. आणि आदिवासींच्या काल्यासाठी आलेला निधी गिळंकृत करू पाहणाऱ्या गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, व ग्राम सेवकाची खातेनिहाय चौकशी करून निलंबित करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे औरंगाबाद आयुक्तालयाकडे केली आहे.........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=5059&cat=Himayatnagar