शेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न

रोटावेटर शिफारस प्रमाणपत्रासाठी कृषी अधिकाऱ्याकडून शेतकर्याची क्रूर चेष्ठा
खेटे मारून थकलेल्या शेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न ../


हिमायतनगर(अनिल मादसवार)खासदार, आमदारासह अन्य नेत्यांच्या शिफारीसानंतर कृषी अधिकाऱ्या -कडून शेतकर्याची क्रूर चेष्ठा केली जात असून, अनुदानावरील रोटावेटर शिफारस प्रमाण पत्रासाठी खेटे मारायला लावल्याने, शेतकर्याने आक्रमक भूमिका घेत चक्क तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच विषारी औषध प्राषण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.०३ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. .........

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी