तालुक्यात महात्मा गांधीना अभिवादन
हिमायतनगर(वार्ताहर)येथील तहसील कार्यालयात गांधी जयंतीनिमित्त तहसीलदार एस.एम.गादेवाड यांनी प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून गांधीजींच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी नायब तहसीलदार गायकवाड, सौ.गीते, रोकडे, नरवाडे, सौ.गोपेवाड यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जी.प.केंद्रीय कन्या शाळेत बापुजीना अभिवादन .........