गांधी जयंती कार्यक्रमास उपडाऊन करणाऱ्या जबाबदारांची अनुपस्थिती ...कार्यवाही मागणी
हिमायतनगर(वार्ताहर)गटशिक्षण कार्यालयाजवळ असलेल्या जी.प.शाळेतील जबाबदार मुख्याध्यापकासह काही शिक्षक व सेवकाने नांदेड सारख्या शहराच्या ठिकाणी राहून उपडाऊन करण्याचा मनमानी कारभार सुरु ठेवला आहे. याचा प्रत्यय ०२ अक्टोबर गांधी जयंती दिनी दिसून आला आहे. गांधी जयंतीला केराची टोपली दाखवीत अनुपस्थित राहणाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी शिक्षणप्रेमी पालकांनी केली आहे. ...