वेटर...

पोटा बु.जी.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी बनविले वेटर...
मस्तवाल मास्तरांची कारभाराबाबत पालकात संताप

पोटा(वार्ताहर)शालेय विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा गवगवा करणाऱ्या शाशानाच्या पगारदार शिक्षकांनी चक्क चिमुकल्यांना (वेटरचे)चहा आणण्याचे काम लाऊन आपल्या मस्तवाल कारभाराचा प्रत्यय आणून दिला आहे. या धक्कादायक प्रकारमुळे पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी