वांटेड आरोपीं

आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखाचे बक्षिस


नांदेड(प्रतिनिधी)दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी त्यांचेकडील गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेल्या खालील नमूद आरोपींना अटक होण्यास मदत होईल अशी उपयुक्त माहिती देणाऱ्यास रु. 10 लाखाचे इनाम देण्याबाबत जाहीर केले आहे. आरोपीतांची नावे पुढील प्रमाणे : तहसीन अख्तर वसीम अख्तर शेख उर्फ मोनू उर्फ हसन (वय 23 वर्ष, पातळ बांधा), वकास उर्फ अहमद (वय 26 वर्ष, सशक्त बांधा गोरा वर्ण).वरील नमूद आरोपीत इसम हे इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचे सक्रिय सदस्य असून त्यांचा मुंबई, पुणे व महाराष्ट्रात इतरत्र तसेच महाराष्ट्राबाहेरील ठिकाणी घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात सहभाग आहे.  .....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3366&cat=Latestnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी